अभिप्राय वाढदिवसाचा.प्रतिभा

*अभिप्राय!! अभिप्राय!!*

सर्व सारस्वतांना नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

शुभदिनी शुभेच्छांची
घातली तुम्ही वरमाला
सुंदर इ बुक भेट देऊन
आनंदली लाडकी बाला

विकास दादा नमस्कार 🙏🏻


मी सौ. प्रतिभा विभूते, पुणे.
काल समूहात माझ्या वाढदिवसाच्या निमीत्ताने उपक्रम घेण्यात आला. मनस्वी आनंद झाला. आपले समूह प्रशासक विकास दादा नी आपल्या समूहातील त्यांची भगिनी सौ. सुनिता ताई कपाळे या दोघा बहिण भावाने मिळून  हा उपक्रम घेण्याचे ठरवले.अतिशय सुंदर.... विषय माझ्या नावाचा होता... प्रतिभा... सर्व सारस्वतांनी अप्रतिम रचना लिहील्या... त्या बद्दल प्रथम मी सर्व सारस्वतांचे आभार मानते‌.... किती सुंदर कल्पना वाटली.... आज आपल्या नावाने ग्रुपवर आपला वाढदिवस एक उपक्रम घेऊन साजरा होतो... खरच माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला या गोष्टीचे खूप कौतुक वाटले... या शिवाय विकास दादांनी मला काॅल करून शुभेच्छा दिल्या. खूप आनंद वाटला...

आज तर अतिशय सुखद धक्का मला विकास दादांनी दिला.ग्रुपवर अभिप्राय देण्यासाठी ग्रुप उघडला तर इथे माझ्यावर लिहीलेल्या कवितेचे इ बुक प्रकाशन सोहळा सुरू होता....काय बोलावे...क्षणात मी निशब्द झाले... माझ्या साठी यापेक्षा  अनमोल गोष्ट दुसरी नाही. अनपेक्षीत हा आनंद मला देणाऱ्या विकास सरांचे आभार मानून परके करत नाही. त्यांनी मला ताई म्हटले.हेच बहिण,भावाचे सुंदर नाते शेवटपर्यंत टिकवून ठेवू. 
आज माझा आनंद मी शब्दात मांडू शकत नाही.इतका आनंद मला वाटतो‌. दादा तुमचे गिफ्ट माझ्या सख्यांना
फार आवडले. असो असाच बहिणीवर सदैव स्नेह असू द्यावा. 

आपण माझ्या वर हा काव्यरूपी वर्षाव केल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करत आहे‌.सर्वांनी स्विकार करावा.

अनुपमा ताई🌹🌹
गायकवाड🌹🌹
सोनाली ताई🌹🌹
अतकरी दादा🌹🌹
संतोष दादा🌹🌹
सुलोचना ताई🌹🌹
श्रध्दा ताई🌹🌹
इंदूमती ताई🌹🌹
शोभा ताई🌹🌹
सौ.कविता ताई🌹🌹
सौ.सुचिता ताई🌹🌹
निर्मला ताई🌹🌹
श्रुती ताई🌹🌹
सिंधु ताई🌹🌹
राजेश सर🌹🌹
पिटके ताई🌹🙏🏻
आपल्या दोन ओळी मनाला खूप भावल्या.
सौ.रोहिणी ताई🌹🌹
 सुरवात अप्रतिम! 
ललिता ताई🌹🌹
डाॅ अनिता ताई🌹🌹
उमा ताई🌹🌹
स्मिता ताई🌹🌹
संतोष सर🌹🌹
राजेंद्र दादा🌹🌹
सरोज ताई🌹🌹
अजय सर🌹🌹
मंदा ताई🌹🌹
ओंकार सर🌹🌹
ममता ताई🌹🌹
माधुरी ताई🌹🌹
डाॅ.सुवर्णा ताई🌹🌹
सौ.सुरेखा ताई🌹🌹
सौ.शामला ताई🌹🌹
जालेंद्र सर🌹🌹

नजर चुकीने कोणाचे नाव  लिहायचे राहिले तर जरूर कळवा.

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

✍️सौ. प्रतिभा विभूते,
        पुणे.

Comments